करिअर इन कॉमर्स
खास 11वी कॉमर्स करता प्रवेश घेणारे विध्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी सुवर्णसंधी. कॉमर्स साईडला प्रवेश तर घेतला पण पुढे काय ? अकरावी पासून ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येईल ? अभ्यास कौशल्य, जीवन कौशल्य इ. चा उपयोग करून यशाचा मार्ग सुकर करता येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण भेटणार आहोत. या …